मनोगत

नमस्कार मंडळी.

"लेखणीतली शाई" या ब्लॉगवर आपलं स्वागत. तुम्हाला माझं लेखन कसं वाटलं ते अवश्य कळवा. आपल्या टाळ्यांचे व टीकांचे मनापासून स्वागत.

आपला,
(ब्लॉगलेखक) प्रशांत

Sunday, November 30, 2008

हायकू

आली भरती
समुद्रास परंतु
सांज जाहली

4 comments:

आशा जोगळेकर said...

hello prashant khoop diwasani aale blog war. sunder kawit wachayla milalya.
hykoo tar far awadli. pudhchya oli lihinyacha moh zala.

sanjechya aakashi
achank
chndrkor ugawali

प्रशांत said...

वाह! आशाताई,
क्या बात है!
अभिप्रायांबद्दल मनापासून धन्यवाद

Anonymous said...

आईच्यान्‌,
हा हायकू नावाचा प्रकार प्रचंड आवडतो पण जमत मात्र नाही...

"सांज जाहली"..... आयला कडक...

Rahul Apte said...

(प्रशांत ची क्षमा मागून)
मिळे स्वातंत्र्य
भारतास परंतु
महागाई वाढली