-प्रशांत उदय मनोहर
अजून थोडं कंटाळू देत मग द्यावी फाशी ....
रक्त आटते, मन सुकते,आपल्या राष्ट्रातआपणच स्वस्त।‘त्यांच्या’ सांभाळा संवेदना,झाकुन आपल्या वेदना।वंदेमातरम् नको,‘गुरुला’ फाशी नको।समान कायदा नको,काश्मिरात पंडीत नको। तरीही तोंडे ‘ह्यांची’, मक्के कडे सदाची।
Post a Comment
2 comments:
अजून थोडं कंटाळू देत मग द्यावी फाशी ....
रक्त आटते,
मन सुकते,
आपल्या राष्ट्रात
आपणच स्वस्त।
‘त्यांच्या’ सांभाळा संवेदना,
झाकुन आपल्या वेदना।
वंदेमातरम् नको,
‘गुरुला’ फाशी नको।
समान कायदा नको,
काश्मिरात पंडीत नको।
तरीही तोंडे ‘ह्यांची’,
मक्के कडे सदाची।
Post a Comment